Nojoto: Largest Storytelling Platform

मी फुलांना कुस्करता ते अत्तर झाले मी स्वतःला टाळ

मी फुलांना कुस्करता ते  अत्तर झाले 
मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले

मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या
हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाले
श्वास तू माझा 
कुणी उगाळले कुणी कधीच विसरून गेले
भाव मनातले मांडताना प्रश्नच उत्तर झाले

उमाळे उधानतात कैकदा येऊन मनात
स्वप्न होते फाटके माझे अधरोत्तर झाले
 RJ कैलास #मी फुलांना कुस्करता ते  अत्तर झाले 
मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले

मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या
हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाले

कुणी उगाळले कुणी कधीच विसरून गेले
भाव मनातले मांडताना प्रश्नच उत्तर झाले
मी फुलांना कुस्करता ते  अत्तर झाले 
मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले

मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या
हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाले
श्वास तू माझा 
कुणी उगाळले कुणी कधीच विसरून गेले
भाव मनातले मांडताना प्रश्नच उत्तर झाले

उमाळे उधानतात कैकदा येऊन मनात
स्वप्न होते फाटके माझे अधरोत्तर झाले
 RJ कैलास #मी फुलांना कुस्करता ते  अत्तर झाले 
मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले

मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या
हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाले

कुणी उगाळले कुणी कधीच विसरून गेले
भाव मनातले मांडताना प्रश्नच उत्तर झाले

#मी फुलांना कुस्करता ते अत्तर झाले मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाले कुणी उगाळले कुणी कधीच विसरून गेले भाव मनातले मांडताना प्रश्नच उत्तर झाले