Nojoto: Largest Storytelling Platform

भ्रूनहत्या मुलगी मी तुमची शान या घराची वागेल मी

भ्रूनहत्या 

मुलगी मी तुमची शान या घराची 
वागेल मी तर हो तुमच्या मनाची 
आधी जन्माला तर येऊ द्या मला  
तुम्ही का हो बाबा मारतात या चिमुरडीला

जन्माच्या आगोदर तुम्ही काय पाहिले 
पोटातच हो मला का मारिले 
पाहू तर द्या हो या सुंदर विश्वाला 
तुम्ही का हो बाबा मारतात या चिमुरडीला

IPS ,I AS मी पण होणार 
तुमच्या मुलाची मी पण बराबरी करणार 
पाहाल न हो  बाबा  माझ्या त्या उंच भरारीला 
तुम्ही का हो बाबा मारतात या चिमुरडीला

स्त्री यां नी च महापुरुष घडविले 
पण तुम्ही का हो मला मारिले 
दूर करा न हो तुमच्या या अंधश्रध्देला
तुम्ही का हो बाबा मारतात या चिमुरडीला

_ रोशन इंगळे #भ्रूणहत्या
भ्रूनहत्या 

मुलगी मी तुमची शान या घराची 
वागेल मी तर हो तुमच्या मनाची 
आधी जन्माला तर येऊ द्या मला  
तुम्ही का हो बाबा मारतात या चिमुरडीला

जन्माच्या आगोदर तुम्ही काय पाहिले 
पोटातच हो मला का मारिले 
पाहू तर द्या हो या सुंदर विश्वाला 
तुम्ही का हो बाबा मारतात या चिमुरडीला

IPS ,I AS मी पण होणार 
तुमच्या मुलाची मी पण बराबरी करणार 
पाहाल न हो  बाबा  माझ्या त्या उंच भरारीला 
तुम्ही का हो बाबा मारतात या चिमुरडीला

स्त्री यां नी च महापुरुष घडविले 
पण तुम्ही का हो मला मारिले 
दूर करा न हो तुमच्या या अंधश्रध्देला
तुम्ही का हो बाबा मारतात या चिमुरडीला

_ रोशन इंगळे #भ्रूणहत्या
roshandnyaneshwa3672

Roshan Ingle

New Creator