Nojoto: Largest Storytelling Platform
roshandnyaneshwa3672
  • 38Stories
  • 477Followers
  • 549Love
    2.8KViews

Roshan Ingle

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
46e9a6fae6cd615a26d4745e7c83b288

Roshan Ingle

46e9a6fae6cd615a26d4745e7c83b288

Roshan Ingle

मुश्किल आती रहेगी तु उसमे बंध मत जाया कर।।
मौका मिले कभी मुस्कराने का तो हस लिया कर।।
दिल बेवकूफ है तेरा डर जाता है ।
शांत हो के दिल को थोड़ी तहसल्ली दिया कर 
मत सोच इतना की दूसरे क्या कहेंगे। 
कभी बारिश में हल्का सा भीग जाया कर 
नही तेरे लिए कोई चांद तारे तोड़ कर लाने वाला 
बस तू अपनी चेहरे की मुस्कान से जगमगाया कर ।।।।

©Roshan Ingle
46e9a6fae6cd615a26d4745e7c83b288

Roshan Ingle

हरवलेली माझी शाळा परत मिळेल का 

 होती की गोष्ट फुलांनी बहरलेली 
आम्ही खेळायचो ज्यांच्या सोबत 
अशी सुंदर  झाडांनी  सजलेली
सुगंधित फुले आणि वाढलेली झाडे 
आता आम्हाला ओळखेल का .
हरवलेली माझी शाळा परत मिळेल का .

दोन तास अगोदर शाळेत जाऊन बसायचो 
निष्कपट मनाने शाळा स्वच्छ करायचो 
परत शाळेत बसायला आणि स्वच्छ करायला मिळेल का 
हरवलेली माझी शाळा परत मिळेल का
 
शिक्षकाच्या हाकेन मन अगदी घाबरायचे 
पण जेंव्हा प्रेमाने पाठीवर हात ठेवला 
तर मन अगदी उंच शिखरावर पोहचायचे 
परत त्यांचं प्रेम आणि हाक ऐकू येईल का 
हरवलेली माझी शाळा परत मिळेल का 

आज माणसं खूप  मोठी मोठी मिळाली 
पण मन त्यांचं अगदी अस्वच्छ भरलेलं 
मला हवी ती मित्र माझी कपडे मळलेली 
ज्यांचं  मन अगदी स्वच्छ निर्मळ मायेने भरलेलं 
काय मित्रानो  जिथ खिचडी खायचो 
त्या वट्यावर   परत ऐकदा भेटल तर चालेल का 
हरवलेली माझी शाळा परत मिळेल का

©Roshan Ingle
  #Love
46e9a6fae6cd615a26d4745e7c83b288

Roshan Ingle

हरवलेली माझी शाळा परत मिळेल का 

 होती की गोष्ट फुलांनी बहरलेली 
आम्ही खेळायचो ज्यांच्या सोबत 
अशी सुंदर  झाडांनी  सजलेली
सुगंधित फुले आणि वाढलेली झाडे 
आता आम्हाला ओळखेल का .
हरवलेली माझी शाळा परत मिळेल का .

दोन तास अगोदर शाळेत जाऊन बसायचो 
निष्कपट मनाने शाळा स्वच्छ करायचो 
परत शाळेत बसायला आणि स्वच्छ करायला मिळेल का 
हरवलेली माझी शाळा परत मिळेल का
 
शिक्षकाच्या हाकेन मन अगदी घाबरायचे 
पण जेंव्हा प्रेमाने पाठीवर हात ठेवला 
तर मन अगदी उंच शिखरावर पोहचायचे 
परत त्यांचं प्रेम आणि हाक ऐकू येईल का 
हरवलेली माझी शाळा परत मिळेल का 

आज माणसं खूप  मोठी मोठी मिळाली 
पण मन त्यांचं अगदी अस्वच्छ भरलेलं 
मला हवी ती मित्र माझी कपडे मळलेली 
ज्यांचं  मन अगदी स्वच्छ निर्मळ मायेने भरलेलं 
काय मित्रानो  जिथ खिचडी खायचो 
त्या वट्यावर   परत ऐकदा भेटल तर चालेल का 
हरवलेली माझी शाळा परत मिळेल का

©Roshan Ingle #poem
46e9a6fae6cd615a26d4745e7c83b288

Roshan Ingle

I learned to fight and
 the difference between wrong and right
Woke parents up when I yelled my commands, 
I guess being loud and clear is my demand
The online practice was an issue 
but offline practice made me in need of a tissue
Every body part was aching 
but my spirit had an awakening
Commands echo in my ears
 but it shows away my fears
A want to be on that ground again
A want to be hearing that stamping sound again
A want to see my seniors smile again
A want to make a mistake and being punished again
A want to reunite again
A want to stand in a coy 
and follow my commands again
This is how NCC made me feel young and bright again
I want the real experience again.

©Roshan Ingle #NCC
46e9a6fae6cd615a26d4745e7c83b288

Roshan Ingle

मी कुठे म्हणलो परी मिळावी 
फक्तं जरा बरी मिळावी 
प्रयत्न मनापासून आहे मग किमान एक तरी मिळावी 
स्वप्नात तस्या खूप भेटतात 
कधी तरी खरी मिळावी 
हवी हवी शी एक जखम एकदातरी उरी मिळावी 
गालवर खळी नको तिच्या 
फक्तं जरा हसरी मिळावी 
चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्तं 
जरा लाजरी मिळावी 
मी कुठे म्हणलो परी मिळावी 
फक्तं जरा बरी मिळावी

   _____  मंगेश पाडगांवकर

©Roshan Ingle #प्रेम
46e9a6fae6cd615a26d4745e7c83b288

Roshan Ingle

संघर्ष च्या वाटेवर निघालेलो मी , 
जीवनातील चढ उतारा ला नाही घाबरणार 
आज रात्र जरी माझी नसली 
तरी उद्या सकाळ माझी असणार 

अपयशाला पाहून मी  खचून नाही जाणार 
आहे अजुन सामर्थ्य माझ्यात
उंच शिखर गाठण्याचे
आज जरी पाय घसरून खाली पडलो 
तरी उद्या परत नव्याने सुरू करणार 
कारण उद्या सकाळ माझी असणार

©Roshan Ingle #alone
46e9a6fae6cd615a26d4745e7c83b288

Roshan Ingle

पूजा , अर्चना करुन थकलो मी 
महत्वकांशा  फार लांब गेली 
आता आकांशा तर कुणाची केली पाहिजे 
जिवनात एक तरी खुशी पाहिजे
 
श्रध्दा आता ठेवली  देवावर   
मन गेलंय भावनेत 
फुले वाहून गौरीवर 
देवाकडे  अपेक्षा असली   पाहिजे 
जिवनात एक तरी खुशी पाहिजे

दिव्याची दृष्टी सांगून गेली कुणाला तरी 
विश्वास आहे अजुन या सृष्टी वरी
आरती करून देवाची उपासणा ठेवली  पाहिजे 
जिवनात एक तरी खुशी पाहिजे

कोमल मोहून टाकणाऱ्या मोहिनी 
सारख्या जगण्यात. 
आशा करतो तिची कविता करून
 पुनम च्या चांदण्यात
रेशमाच्या धांग्याणी प्रेम हे रोशन झाल पाहिजे 
जिवनात एक तरी खुशी पाहिजे

©Roshan Ingle #Flower
46e9a6fae6cd615a26d4745e7c83b288

Roshan Ingle

कुछ चढ़ गया है तेरा नशा की अब  ये लत जाती नहीं है । खाब में आती है र तू , निंद अब आती नाही है । ये किस्मत और मेहनत की जंग अब मै जीतकर दिखाऊंगा , फिर उसी मेहनत के पसीने से ,तेरी मांग सजाऊंगा । ये दो सितारा वर्दी तू महबूबा है मेरी एक दिन तुझे दुल्हन बनाऊंगा , एक दिन तेरे सिने पे अपनी name plate लिखवाऊंगा

©Roshan Ingle #IndianArmy
46e9a6fae6cd615a26d4745e7c83b288

Roshan Ingle

प्रेमात पडलो जरी आम्हीं तरी आम्हाला कधीच  काही लागत नाही 
कारणं ऐकिवर ऐकदा च प्रेम  करुन आमच कधीच भागात नाही

कितिक वीविधता या नवं तरुणींची कितिक  चांदण्या आकाशी
रातराणी जुइ जाई केवळा दरवळा ऊगाच नाकशी
चक्कर मारतो  बागेत  फक्तं आम्ही सुगंध कुणाला मागत नाही 
आणि 
ऐकिवर ऐकदा च प्रेम  करुन आमच कधीच भागात नाही

सोडुन जाता आम्हा बालिका विरह वेदना ठणकत बसते
समजवतो प्रत्येक वेळी मनाला उगाच रात्री जगात नाही
ऐकिवर ऐकदा च प्रेम  करुन आमच कधीच भागात नाही


प्रेमात पडलो जरी आम्हीं तरी आम्हला कधीच  काही लागत नाही 
कारणं ऐकिवर ऐकदा च प्रेम  करुन आमच कधीच भागात नाही

- जितेन्द्र जोशी

©Roshan Ingle #poem

poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile