Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं माझं करु नको कुणाशी ही दुरावा धरू नको निसर्गा

तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

उदया या जगातून गेला.
तर मनांत राग ठेऊ नको.....

तुझं माझं बोलू नको
आपलं म्हणून समज
तुझं काम होईल सहज.....

कुणी किती ही कमावले.
कुणी किती ही मित्र जमवले.
कुणी किती कांही दिले.
ते शेवटी उसने आहे...रे भावा.....
कशातून ना कशातून द्याचवेच लागते.....

कुणासाठी चांगलं केलं तर 
तुझं वाईट होऊच शकतं नाहीं
कुणाचं आयुष्य खराब केलं 
तर तुझं सुध्दा होईला वेळ 
लागतं नाहीं.....

तुम्ही कसं दुसऱ्या सोबत राहता
त्यावरून आपल्यासोबत तो वागत असतो.

कुणीही असो जसा विचार करणारं.
तसंच आपल्यासोबत होणार......

निसर्गाने खूप कांही दिलं आहे.
शेवटी प्रत्येकाच्या विचारानुसार
वसूल सुध्दा केलं आहे.....

हे कधीच विसरू नये.
निसर्ग कुणालाच चुकला नाही.
कधीच चुकणार नाही.....! तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....
तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

उदया या जगातून गेला.
तर मनांत राग ठेऊ नको.....

तुझं माझं बोलू नको
आपलं म्हणून समज
तुझं काम होईल सहज.....

कुणी किती ही कमावले.
कुणी किती ही मित्र जमवले.
कुणी किती कांही दिले.
ते शेवटी उसने आहे...रे भावा.....
कशातून ना कशातून द्याचवेच लागते.....

कुणासाठी चांगलं केलं तर 
तुझं वाईट होऊच शकतं नाहीं
कुणाचं आयुष्य खराब केलं 
तर तुझं सुध्दा होईला वेळ 
लागतं नाहीं.....

तुम्ही कसं दुसऱ्या सोबत राहता
त्यावरून आपल्यासोबत तो वागत असतो.

कुणीही असो जसा विचार करणारं.
तसंच आपल्यासोबत होणार......

निसर्गाने खूप कांही दिलं आहे.
शेवटी प्रत्येकाच्या विचारानुसार
वसूल सुध्दा केलं आहे.....

हे कधीच विसरू नये.
निसर्ग कुणालाच चुकला नाही.
कधीच चुकणार नाही.....! तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

तुझं माझं करु नको कुणाशी ही दुरावा धरू नको निसर्गाचा तिरस्कार करू नको.....