Nojoto: Largest Storytelling Platform
umeshprakashsalu6270
  • 16Stories
  • 39Followers
  • 98Love
    0Views

umesh prakash salunke

  • Popular
  • Latest
  • Video
e8f90e6c28ff648f967bf45e76ccb73b

umesh prakash salunke

  आला आला पावसाळा
  काळे ढंग लागले रडायला
   रस्त्याला पाणी लागले जमायला
   लोकं लागले आनंदाने भिजायला....!

   शेतकरी मनातून लागला हसायला
    पेरणीची तयारी लागला करायला
    सुजलाम सुफलाम लागला बघायला....!

    गावांत नदी नाले घेतले गाळ काढायला
    पुराचं पाणी नको कुणाच्या घरात शिरायला
    वादळं वारा  फटका बसलाय देईला....!

     सगळयांनी पावसाची कामे घेतली करायला
      दुकानदारांनी दाडपत्री आणली विकायला
      सगळे लोकानीं डागडुजी घेतली बुजवायला.....!

      आपल्या आजूबाजूला एक झाडं घ्या लावायला
       उदयाची सावली नको वाटती का कुणाला
       फळं येतील झाडाला दुसरे घेऊन जातील स्वतःला....!

   शाळेच्या मुलांची तयारी घेतली करायला
रेनकोट छत्री बाजारात निघालो आणायला
पावसामुळे  आजारी नको  वाटतं पडायला.....
  
आला आला पावसाळा
कधीं संपला उन्हाळा
सुरू झाला पावसाळा.....!

   उमेश साळुंके
  पिंपरी गावं
   १९/०६/२०२० #solace आला आला पावसाळा

#solace आला आला पावसाळा

6 Love

e8f90e6c28ff648f967bf45e76ccb73b

umesh prakash salunke

  आला आला पावसाळा
  ढगाळ वातावरण लागले होईला
   रस्त्याला पाणी लागले जमायला
   लोकं लागले आनंदाने भिजायला....!

   शेतकरी मनातून लागला हसायला
    पेरणीची तयारी लागला करायला
    सुजलाम सुफलाम लागला बघायला....!

    गावांत नदी नाले घेतले गाळ काढायला
    पुराचं पाणी नको कुणाच्या घरात शिरायला
    वादळं वारा  बसलाय फटका देईला....!

     सगळयांनी पावसाची कामे घेतली करायला
      दुकानदारांनी दाडपत्री आणली विकायला
      सगळे लागले डागडुजी घेतली बुजवायला.....!

      आपल्या अंगणात एक झाडं घ्या लावायला
       उदयाची सावली नको वाटती का कुणाला
       फळं येतील झाडाला दुसरे घेऊन जातील स्वतःला....!

     शाळेच्या मुलांची तयारी घेतली करायला
रेनकोट छत्री चाललोय आणायला
पावसामुळे  आजारी नको पडायला
  
आला आला पावसाळा
कधीं संपला उन्हाळा
सुरू झाला पावसाळा.....!

   

   आला आला पावसाळा.....

आला आला पावसाळा.....

9 Love

e8f90e6c28ff648f967bf45e76ccb73b

umesh prakash salunke

अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

गावांत वाटलं विश्वासाने
हमखास मिळेल कांहीतरी
भुकेच्या आशेने खायला.....!

 फटाक्याने भरलेले अननस
दिले गावातल्या लोकाने खायला
 तोंडाला जिभेला इजा 
 लागली भयानक होईला....!

कुणालाही कांही त्रास न
देता निघाली आपली
चालायला ती सोंड घेऊन
धाव घेतली नदीला....!

भाजलेली सोड बुडवून
उभी राहीली थोडासा 
आराम मिळाला जीवाला
बरं वाटलं मनाला.....!

तसाच विचार करून
पोटात असणाऱ्या 
बाळाला कांही झाले
नसेल ना प्रश्न पडत
होता स्वतः ला.....!

नदीजवळ माणस
पाहून लागली रागाने
बघायला तिने निश्चय
केला होता हात लावुन
देणारं नाही माझ्या 
बाळाला....!

काळिमा फासला
माणसाने माणुसकीला
निसर्ग कधीच माफ 
नाहीं करणार अश्या
वृत्तीला.....! अन्नच्या शोधत निघाली

अन्नच्या शोधत निघाली #poem

9 Love

e8f90e6c28ff648f967bf45e76ccb73b

umesh prakash salunke

अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

गावांत वाटलं विश्वासाने
हमखास मिळेल कांहीतरी
भुकेच्या आशेने खायला.....!

 फटाक्याने भरलेले अननस
दिले गावातल्या लोकाने खायला
 तोंडाला जिभेला इजा 
 लागली भयानक होईला....!

कुणालाही कांही त्रास न
देता निघाली आपली
चालायला ती सोंड घेऊन
धाव घेतली नदीला....!

भाजलेली सोड बुडवून
उभी राहीली थोडासा 
आराम मिळाला जीवाला
बरं वाटलं मनाला.....!

तसाच विचार करून
पोटात असणाऱ्या 
बाळाला कांही झाले
नसेल ना प्रश्न पडत
होता स्वतः ला.....!

नदीजवळ माणस
पाहून लागली रागाने
बघायला तिने निश्चय
केला होता हात लावुन
देणारं नाही माझ्या 
बाळाला....!

काळिमा फासला
माणसाने माणुसकीला
निसर्ग कधीच माफ 
नाहीं करणार अश्या
वृत्तीला.....! अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....!

10 Love

e8f90e6c28ff648f967bf45e76ccb73b

umesh prakash salunke

सगळ्यांना आवडते लालपरीत बसायला
हात दाखवला की थांबते आपल्याला घेईला....!

घाटातून जाताना नागमोडी वळणं 
  दर्या खोऱ्याचे दर्शन देते डोळ्याला
   कोकणातील सगळी नारळाची झाडे
  पाहताना आनंद होतो मनाला......!

   सुखदुःखाच्या वेळी अपरात्री येते
    धावून आपल्या सर्वांच्या मदतीला
     कडू गोड आठवणी असतात सोबतीला....!

      कुठे काय जाळपोळ झाला की 
      पेटवतात लालपरीला अन्याय
      होतो दिवस रात्र आपल्या साठी
      वणवण फिरणाऱ्या लालपरीला.....!

       लालपरी एकच विचार लावतेे करायला
        तुम्ही कांही काळजी करु नका.मी
         सुरक्षित ठिकाणी आहे तुमच्या घरी
          सोडवायला.....

         सगळ्यांना आवडते लालपरीत बसायला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दयायला विसरू नका लालपरीला......!
       
उमेश साळुंके
पिंपरी चिंचवड
९६५७७५७६१९    
    #hearts सगळ्यांना आवडते लालपरीत

#hearts सगळ्यांना आवडते लालपरीत #poem

8 Love

e8f90e6c28ff648f967bf45e76ccb73b

umesh prakash salunke

सगळ्यांना आवडते लालपरीत बसायला
हात दाखवला की थांबते आपल्याला घेईला....!

घाटातून जाताना नागमोडी वळणं 
  दर्या खोऱ्याचे दर्शन देते डोळ्याला
   कोकणातील सगळी नारळाची झाडे
  पाहताना आनंद होतो मनाला......!

   सुखदुःखाच्या वेळी अपरात्री येते
    धावून आपल्या सर्वांच्या मदतीला
     कडू गोड आठवणी असतात सोबतीला....!

      कुठे काय जाळपोळ झाला की 
      पेटवतात लालपरीला अन्याय
      होतो दिवस रात्र आपल्या साठी
      वणवण फिरणाऱ्या लालपरीला.....!

       लालपरी एकच विचार लावतेे करायला
        तुम्ही कांही काळजी करु नका.मी
         सुरक्षित ठिकाणी आहे तुमच्या घरी
          सोडवायला.....

         सगळ्यांना आवडते लालपरीत बसायला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दयायला विसरू नका लालपरीला......!
       
उमेश साळुंके
पिंपरी चिंचवड
९६५७७५७६१९    
    सगळ्यांना आवडते लालपरीत

सगळ्यांना आवडते लालपरीत #poem

9 Love

e8f90e6c28ff648f967bf45e76ccb73b

umesh prakash salunke

*जेव्हा मी प्रेमात होतो* .......
जेव्हा मी प्रेमात होतो तेव्हा तू आणि मी एकच होतो ..
जेव्हा मी प्रेमात होतो तुझा वेळ मजा वेळ एकच होता ..
जेव्हा मी प्रेमात होतो तुझी रात्र माझी रात्र एकाच होती ..
जेव्हा मी प्रेमात होतो तुज मन माझं मन एकच होत ..
जेव्हा मी प्रेमात होतो तुज माझं नातं एकच होत...
जेव्हा मी प्रेमात होतो.....
जेव्हा मी प्रेमात होतो ..... *जेव्हा मी प्रेमात होतो* .......

*जेव्हा मी प्रेमात होतो* .......

4 Love

e8f90e6c28ff648f967bf45e76ccb73b

umesh prakash salunke

फिरून फिरून किती विचारणार आहे
  माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही
  खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं
असं मला वाटतं आहे.......

लाखाच्या बाता करती दिवस रात्र
वॉट्स वर चॅटिंग करून इन्स्टाग्रामवर
अजून दुसरा कुणाचा स्टेटस वर फोटो
आहे का बघती फेसबुक वर मेसेज वर
नवीन ओळख बनवून स्वतःच्या पायावर
धोंडा मारून घेती.......!

किती स्वतःच्या मनातलं झाकून ठेवती
माझ्या मनातलं काढून घेऊन इतक्या
प्रश्नांची उत्तरे दिली तरी तिच्या मनांत
संशयाची पाल चुकचुकती वर मलाच
वेड्यात काढती खरं बोललं की विषय
उडवून लावती......!

माझ्या शी व्हिडिओ फोन करून 
माझ्याबरोबर बोलताना नजर चुकवून
आजूबाजूला कोण दिसतंय का पाहून
मलाच विचारती वर म्हणती तु एकटाच
आहे का चौकशी करून बोलती......!

माझ्या लक्षात येतं नाहीं ये प्रेम करती
का माझ्या एकुलत्या एक असणाऱ्या नाजूक
हृदयाचं हाल करून हजार तुकडे 
घेऊन बाजार मांडून लिलाव करती
का डिजिटल भारत बनवून 
दुसऱ्या सोबत घोटाळा करती.........!

बघा प्रेम करती का विश्वास घात
शेवटी कलयुग आहे. आजच्या घडीला
काही होईल सांगता येत नाही
ठेवावा कुणावर विश्वास हेच कळत नाही.......!

फिरून फिरून किती विचारणार आहे
  माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही
  खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं
असं मला वाटतं आहे.........! फिरून फिरून किती विचारणार आहे
  माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही
  खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं
असं मला वाटतं आहे.......

फिरून फिरून किती विचारणार आहे   माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही   खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं असं मला वाटतं आहे.......

0 Love

e8f90e6c28ff648f967bf45e76ccb73b

umesh prakash salunke

विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही
का तर  तुझ्या मनात रहात नाहीं......?

तू सारखीच जाते अचानक गावाला
प्रश्न पडतो माझ्या सारखा मनाला
माझ्या डोळ्यात ती अन तिच्या
मनात दुसरा अजून कुणी नाहीं.......!

राहुन राहून मला तिच्या गावाचा पत्ता
सुध्दा सांगून गेली नाहीं एक तर ती 
बेपत्ता नाहीं झाली यांची  चिंता लागून राहिली.......!

कुणाला काय बोलायला जाऊ तर 
  मलाच विचारून रागावतील.
  घरात बसून राहिलो तर डोक्यात 
  विचाराचं वादळं उठतील.
  आजूबाजूला तिच्या घरापासून थोडं
  दूर थांबलं तर मला मारतील..........!

  आता मलाच कोड पडलं आहे.
माझं तर तिच्यावर मनापासून प्रेम आहे.
तिचं माझ्यावर आहे का? नाही तिलाच माहित......!

विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही
का तर  तुझ्या मनात रहात नाहीं......?

तुम्हीचं सांगा आत्ता प्रेम म्हणावं 
कोंड्यात असणार प्रेम समजावं.......! विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही......!

विषय असा हे की तुला सांगितला तर तु गप्प बसत नाही......! #poem

5 Love

e8f90e6c28ff648f967bf45e76ccb73b

umesh prakash salunke

रोज दिवसभरात तुला विसरणं नाहीं होतं जी
काय सुचतं नाहीं तुला सांगूं कस मी
सारख उन्हात थांबवून चेहरा काळवंडून गेला जी......!

तुला भेटल्या विना जीवात जीव येत नाही जी
तुला बोलून ही कांही तरी बोलायचं राहील जी
  जीवनात आनंद पाहिचा तुझ्यात जी......!

कसं गाऊ तुझं गोड कौतुक
  कसं सांगूं तुला नजरेत करती इशारा 
  फिरायला घेऊन जायला धरती हट्टी दरारा
  माग वळून करु नकोस दुजोरा......!

  रोज सकाळच्या उगवत्या सूर्याला साक्ष देऊन
  लिहीत आहे तुझ्या मनात असणाऱ्या भाबड्या
  भावना जी......!

   तसा निजत नाही जी 
   एक लिहिले आहे विधिलिखित ते एक
    डायरीच पान राहणार कोर जी 
    तुम्हीच समजून जा मंग ते काय असेल जी........!


  रोज दिवसभरात तुला विसरणं नाहीं होतं जी


 

रोज दिवसभरात तुला विसरणं नाहीं होतं जी   #poem

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile