Nojoto: Largest Storytelling Platform

आज महाराज असते तर म्हटले असते.स्वराज्यासाठी मी आणी

आज महाराज असते तर म्हटले असते.स्वराज्यासाठी मी आणी
 माझ्या छाव्याने आपल्या प्राणांचे 
बलिदान दिले..
आणी अंध जनता आमचा त्याग विसरून
आज देशाला कोणाच्या हाती सोपवतेय
उघडा डोळे बघा नीट

जय शिवराय

©suwarta
  #ShivajiMaharajJayanti