उधळली फुले, काही तुडवली पायदळी मोठेपणाच्या जल्लोषात निघाली सवारी शेतमाला भाव नाही, घालतो वस्त्र मखमली जमवल्या गर्दीचा वाटे तो जयघोष विखारी.. ©Dileep Bhope #जयघोष