Nojoto: Largest Storytelling Platform

बघ अजून जपून ठेवल्या तू दिलेल्या सर्व आठवणी, सांग,

बघ अजून जपून ठेवल्या
तू दिलेल्या सर्व आठवणी,
सांग, कधी घेऊन जाशील घरी
बनवून तुझी अर्धांगिनी......
 #चारोळी #प्रेम #जपून #अर्धांगिनी #सांग #yqtaai 
जपून ठेवल्या.....
बघ अजून जपून ठेवल्या
तू दिलेल्या सर्व आठवणी,
सांग, कधी घेऊन जाशील घरी
बनवून तुझी अर्धांगिनी......
 #चारोळी #प्रेम #जपून #अर्धांगिनी #सांग #yqtaai 
जपून ठेवल्या.....