Nojoto: Largest Storytelling Platform

आठवते का काही, माझे तुला चोरून पाहणे तुझ्या लक्षात

आठवते का काही,
माझे तुला चोरून पाहणे
तुझ्या लक्षात येताच नजर फिरवणे.
आठवते का काही,
माझं तुझ्या मागे मागे येणं
तुझ्या लक्षात येताच मागं फिरून जाणं.
आठवते का काही,
कित्येकदा काही सांगायला जवळ येणे
काहीच न सांगता तसेच परत जाणे.
आठवते का काही,
गुलाबाचे फुल घेऊन मी तुझ्या जवळ आलेले
माझ्या मनातले गुपित मी न सांगता तूच मला सांगितलेले. OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “  चैताली “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊.

#आठवतेकाकाही? #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai

 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 