कर्नाटकाने आज दिले दाखवून जड ओझे असते द्यायचे फेकून तर्क तरीही उलटेच लढवतात भक्त तख्त आणि अर्थ राखायचे म्हणून! ©Dileep Bhope #जड ओझे