Nojoto: Largest Storytelling Platform

........ओझं शिक्षणाच.... जीव माझा लहान दप्तराच्या

........ओझं शिक्षणाच....
जीव माझा लहान दप्तराच्या ओझ्यानी 
लागली तहान जीव माझा लहान !
अपेक्षा आई बाबांच्या वाढल्या 
त्याच लहानग्या जीवाला  टांगल्या
शिक्षण झालं माझं कमी अपेक्षा माञ वाढल्या !
दप्तराच्या ओझ्याने माना माञ वाकल्या ..
ओझं शिक्षणाच हे कस सोसाव
कि पुन्हा लहानग व्हाव !
शिक्षणाच ओझं हे कस पेलाव..

©शिवाजी
  ओझं शिक्षणाच

ओझं शिक्षणाच #Poetry

189 Views