Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द कठोर या जगातले वाटते तुला नकोसे ह्रदयासही टो

शब्द कठोर या जगातले
वाटते तुला नकोसे
 ह्रदयासही टोचणारे शब्द जहाले नकोसे


कोणी तुजला काही बोलले 
हृदयास ते टोचले का आसवांनी तुझे डोळे भरले
शब्द कठोरया जगातले

कुणी नाही कुणाचे हे जग आहे स्वार्थाचे 
डोळ्यात अश्रु का दाटले  शब्दकठोर या जगातले 

निवड मार्ग ध्येयाचा तो नवा
वाटतो तुला हवा
या कठोर शब्दात तुझे
ध्येय का गुंतले 
शब्द कठोर या जगातले

©Diksha rajendra Jadhav 
  शब्द कठोर या जगातले 😌😌🥀

शब्द कठोर या जगातले 😌😌🥀 #मराठीशायरी

330 Views