Nojoto: Largest Storytelling Platform

आई ती दुःख आपुले पाहुनी नकळत भावूक होई...... घाव

आई 
ती दुःख आपुले पाहुनी 
नकळत भावूक होई......
घाव लागे लेकराला,
पण वेदना तिलाच होई....
प्रेमाची ती मूर्ती
 वात्सल्याची छाया....
या प्रेमळ झऱ्याचे 
नाव असते आई.....
विशाखा #आई
आई 
ती दुःख आपुले पाहुनी 
नकळत भावूक होई......
घाव लागे लेकराला,
पण वेदना तिलाच होई....
प्रेमाची ती मूर्ती
 वात्सल्याची छाया....
या प्रेमळ झऱ्याचे 
नाव असते आई.....
विशाखा #आई