Nojoto: Largest Storytelling Platform

कर्माचा हिशोब होतो हे सत्य आहे म्हणून , जगासोबत प्

कर्माचा हिशोब होतो हे सत्य आहे म्हणून ,
जगासोबत प्रामाणिक नाही राहिलं 
तरी चालेल पण स्वतःसोबत प्रामाणिक 
असावं माणसाने तेव्हाच केलेल्या 
कृत्याच समाधान आणि लाज समजेल .

©Pranjali Dande
  #LifeCalculator #PranjaliDande