Nojoto: Largest Storytelling Platform

ती नायिका नसावी गायिका असावी... मी तिच्यासाठी कंपो

ती नायिका नसावी
गायिका असावी...
मी तिच्यासाठी कंपोझ केलेली 
तोडकी मोडकी गाणी तिने फक्त
 माझ्यासाठी गावी...

©Milind Reshma Vinayak Thik तिच्यातला मी....
माझ्यातली ती....

#thought
ती नायिका नसावी
गायिका असावी...
मी तिच्यासाठी कंपोझ केलेली 
तोडकी मोडकी गाणी तिने फक्त
 माझ्यासाठी गावी...

©Milind Reshma Vinayak Thik तिच्यातला मी....
माझ्यातली ती....

#thought

तिच्यातला मी.... माझ्यातली ती.... #thought #मराठीप्रेम