Nojoto: Largest Storytelling Platform

ह्या कोरोना नं काय लावलं ची बहिन माय... पाहिले घ

ह्या कोरोना नं काय लावलं ची 
बहिन माय... 
पाहिले घरात बसून ठेवलं,  नंतर ताटं प्लेटा वाजवाले लावले, 
मंग दिवे टेम्भे लावले लावले आता काय माहित??? 
घराले निंबू बांधा मनते काय तं, 
अन लोकं ची बहिन माय निंबू तं नाही बांधन. 
पण भलतंच काही करन...
🤔🤔🤔 #corona #holidays