Nojoto: Largest Storytelling Platform

माणसाला आयुष्यात सार काही हक्काचं हवं असत आणि ह्य

माणसाला आयुष्यात सार काही हक्काचं हवं असत 
आणि ह्याच नादात तो सगळ्या गोष्टींवर हक्क गाजवायला लागतो आणि तिथेच तो फसतो कारण हक्काचं मिळवण्यासाठी पहिल्यांदा आपण त्या गोष्टीसाठी प्रामाणिक आणि पात्र असल पाहिजे..! हक्काचं पाहिजे ना..! 
#nojoto #quote #lifequote #marathi #marathiwriter

kishor9169663536004

kishor

New Creator