Nojoto: Largest Storytelling Platform

कधीतरी असे घडावे......…..... पक्षी बनून मोकळ्या आक

कधीतरी असे घडावे......….....
पक्षी बनून मोकळ्या आकाशात उडावे
कधीतरी असे घडावे..............
मासा बनून पाण्यात पोहावे
कधीतरी असे घडावे..............
धबधबा बनून उंचावरून पडावे
कधीतरी असे घडावे..............
फुलपाखरू बनून स्वच्छंद विहरावे
कधीतरी असे घडावे...............


 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कधीतरी असे घडावे
#कधीतरीअसे

हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
कधीतरी असे घडावे......….....
पक्षी बनून मोकळ्या आकाशात उडावे
कधीतरी असे घडावे..............
मासा बनून पाण्यात पोहावे
कधीतरी असे घडावे..............
धबधबा बनून उंचावरून पडावे
कधीतरी असे घडावे..............
फुलपाखरू बनून स्वच्छंद विहरावे
कधीतरी असे घडावे...............


 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कधीतरी असे घडावे
#कधीतरीअसे

हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
vaishali6734

vaishali

New Creator

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai