Find the Best कधीतरीअसे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
तुझ्या आठवणीत "मी" यावे. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morevaishali
कधीतरी असे घडावे......…..... पक्षी बनून मोकळ्या आकाशात उडावे कधीतरी असे घडावे.............. मासा बनून पाण्यात पोहावे कधीतरी असे घडावे.............. धबधबा बनून उंचावरून पडावे कधीतरी असे घडावे.............. फुलपाखरू बनून स्वच्छंद विहरावे कधीतरी असे घडावे............... शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDRx. Shital Gujar✍️
कधीतरी असे घडावे मी वृक्ष व्हावे | सर्वांना ममतेची सावली देत राहावे || कधीतरी असे घडावे मी निर्मळ पाणी व्हावे | तहानलेल्याची तहान भागवण्यासाठी सेवा करीत रहावे || कधीतरी असे घडावे मी चंद्र व्हावे | शीतल छाया मी देत राहावे || कधीतरी असे घडावे मी धूमकेतू व्हावे | प्रत्येकाने मागितलेली इच्छा मी पूर्ण करावे || कधीतरी असे घडावे मी सैनिक व्हावे | देशसेवेसाठी माझं देह कामी यावे || कधीतरी असे घडावे मी कल्पवृक्ष व्हावे | सर्वांच्या सकारात्मक कल्पना साकार करावे || कधीतरी असे घडावे मी सुख व्हावे | प्रत्येकाला सुख वाटत रहावे || कधीतरी असे घडावे मी दुसऱ्याचे मन जाणून घेणारे यंत्र व्हावे | आणि समस्या सोडविण्यासाठी मदत करावे || -✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moredhanashri kaje
कधी तरी असे घडावे जणु आयुष्यात हळुच कुणीतरी यावे कधी तरी असे घडावे मी सारे काही विसरावे कधी तरी असे घडावे मी त्याची वाट पहावी आणि अलगद त्याने आयुष्यात यावे शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
कधीतरी असे घडावे, लिहितो मी जे काही ते सर्वांच्या हृदयी राहावे, कंमेंट बॉक्स पेक्षा प्रोफाइल वर लाईक कंमेंट यावे. मला ही फॉलो करा हे मेसेज बंद व्हावे, YQ ताई ने वेळात वेळ काढून प्रत्येकाच्या लेखनास योग्य रिप्लाय द्यावे. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
मिटवुनी सारे भेदभाव सर्वांनी एकत्र यावे, तुझे माझे न करता आपले म्हणत राहावे. त्रासलेला असता कुणी मदतीचा हात त्यास द्यावे, कुठल्याही उपकाराची भावना न ठेवता फक्त मदत करत राहावे. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
कधीतरी असे घडावे प्रकट व्हावे देवाने आणि दर्शन देत म्हणावे, बोल बालका, काय तुला हवे? एकही क्षण न दवडता मी म्हणावे, देवा,प्रत्येक मागणी चुटकूसरसी पूर्ण व्हावे, ऐसे मला जादूचे वरदान द्यावे. ऐकुनी देवाने त्वरित म्हणावे, ततास्थु,असेच घडावे, असावे जे तुझ्या मनी तेच तुला मिळावे. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreNiisshhaanntt 😇
डोळ्यां समोर कधीच, काही वाईट नाही घडावे, राहून राहून वाटतं मला, कधीतरी असे घडावे. जगातले सारे दुःख, क्षणात संपून जावे, राहून राहून वाटतं मला, कधीतरी असे घडावे. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited