Nojoto: Largest Storytelling Platform

वाटले नव्हते कधी असं ही घडू शकतं, आपल मन काही क्षण

वाटले नव्हते कधी असं ही घडू शकतं,
आपल मन काही क्षणात दुसऱ्याच होऊ शकतं.
पाहिले तुला नि मी भाराहून गेलो,
काही क्षणात माझा मी तुझा होऊन गेलो.
पहिल्या नजरेचे प्रेम हे असेच असते,
काही क्षणात आपले मन हे परके होऊन जाते. सुप्रभात मित्रहो
लिहीताय ना?
असचं कायम लिहीत राहा आणि आजचा विषय घेऊन मी परत आलीय तुमच्या भेटीस.
आजचा विषय आहे
काही क्षणात...
काही क्षणात काय काय होऊन जातं कळत-नकळत जे नेहमी मनात राहातं.
असचं काहीतरी लिहा.
#क्षणात