Nojoto: Largest Storytelling Platform

घरभर अंधार सांडला आता सावरत नाही। डोळे दिपले आकाशी

घरभर अंधार सांडला
आता सावरत नाही।
डोळे दिपले आकाशी
मेघा बरसली नाही ।। #farmersvoice
घरभर अंधार सांडला
आता सावरत नाही।
डोळे दिपले आकाशी
मेघा बरसली नाही ।। #farmersvoice