Nojoto: Largest Storytelling Platform

बदलले वागणे माणसाचे असे हे कोरोनायुग आले, जवळीक हो

बदलले वागणे माणसाचे असे हे कोरोनायुग आले,
जवळीक होती खूप वागण्यात,आता मात्र दुरावे झाले.
कोरोना युगात माणसात अनेक बदल घडून आले,
समोरच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण झाले.
पूर्वी आजारी पडताच आपुलकीने सर्वांची विचारपूस व्हायची,
आता हिम्मत होत नाही कुणी आजारी असल्यास जवळ जायची.
कोरोना युगामुळे माणसा माणसात खूप बदल झाले,
मानसाने माणसाशी माणुसकीने वागणेच बदलून गेले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
कोरोनायुग...
#कोरोनायुग 
हा विषय Himani Bagore यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
तुम्ही सर्वांनी काळजी घ्या, घरी राहा सुखरूप राहा. #YourQuoteAndMine