Nojoto: Largest Storytelling Platform

मी रावण असतो तर... वर्षातून एकदाच का होईना शहरात स

मी रावण असतो तर...
वर्षातून एकदाच का होईना
शहरात सर्वात मोठा पुतळा माझा बनला असता..
आता ही गोष्ट वेगळी आहे की 
तो पुतळा संध्याकाळी जाळला असता..
😄🤣😉 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज तुम्ही कल्पना करा जर तुम्ही प्रख्यात रावण असता तर...
तुम्ही काय केले असते?😅
तुमच्या मनातल्या कल्पना आम्हाला सांगा पोस्ट द्वारे.
चला तर मग लिहा पटापट.
#मीरावणअसतोतर
#रावण #दशहरा
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine