Nojoto: Largest Storytelling Platform

किती ग सखे तो अश्रूंचा पसारा, इवल्या लोचणाना उगा भ

किती ग सखे तो अश्रूंचा पसारा,
इवल्या लोचणाना उगा भार सारा..
लाव शिलगाऊनी त्या कटू वेदनांना
अन् लढ आता एकटीने..
आहे तुझाच तुला सहारा.
  #सहारा #quotetaii #marathiquote
किती ग सखे तो अश्रूंचा पसारा,
इवल्या लोचणाना उगा भार सारा..
लाव शिलगाऊनी त्या कटू वेदनांना
अन् लढ आता एकटीने..
आहे तुझाच तुला सहारा.
  #सहारा #quotetaii #marathiquote