Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathiquote Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathiquote Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about you love me meaning in marathi, you love me in marathi, जनहित में जारी meaning in marathi, kya ho raha hai in marathi, i love you in marathi,

  • 15 Followers
  • 34 Stories
    PopularLatestVideo

kattar_hindu

Use Headphones🎧 For Better sound quality 😇 • ♠️अश्याच खूप साऱ्या पोस्ट्स साठी follow करा . Follow साठी तुमच्या मित्र मैत्रिणींना suggest करा .................🔰😇🔰................. • पोस्ट आवडल्यास follow करायला विसरू नका #Motivational #Prem #viral #EXPLORE #loveislove #marathiquote #marathistatus #marathitroll #marathipremquotes

read more
mute video

Shabdagandha

mute video

Shabdagandha

mute video

Sayali Paunikar

स्वपनांच्या विश्वात् जगायला किती छान वाटतं
पण खरं आयुष्य तितकच संघर्षमय असतं  #swapna#marathiquote#yqTaai

Komal Ghadigaonkar

किती सहज म्हणून जाता ना ..
सगळ काही देवाच्या हातात आहे,
विसरलात का??
 त्याच देवाने तुम्हालाही दोन हात अन् त्यासोबत बुद्धी पण दिलीय. #quotetaai #marathiquote
#बुद्धी 
 #देव

Komal Ghadigaonkar

किती ग सखे तो अश्रूंचा पसारा,
इवल्या लोचणाना उगा भार सारा..
लाव शिलगाऊनी त्या कटू वेदनांना
अन् लढ आता एकटीने..
आहे तुझाच तुला सहारा.
  #सहारा #quotetaii #marathiquote

Abhishek Panchal

एकटं राहणं तुमची मर्जी असेल ,
पण एकटं पडणं तुमची चूक असते #मराठी #मराठीलेखणी  #मराठीविचार #मराठी_लिखाण #मराठीquote  #marathi #marathiwriter #marathiquote

Nikesh Bharane

आमची एक शाळा भरायची,
जिथे चुकल्यास छडी मिळायची
आणि चांगलं वागल्यास कौतुकाने पाठ थोपटली जायची.
पण आज ना तर तशी शाळा कठे भरते,
छडी तर केव्हाच हद्दपार झाली
आणि ते पाठ थोपटणारे हाथ केव्हाचेच नामशेष झाले.
आता उरलं ते फक्त व्यापार केंद्र शाळा फक्त नाव मात्र उरलं. #शाळा #छडी #yqmarathi #marathiquote #yqbaba YourQuote Taai #quotesofnikesh #shool #मार्मिक

Sam B

... .......... #marathi #marathiquote #handwrriten

kishor

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile