Nojoto: Largest Storytelling Platform

अंजनी गावच्या मातीमधले सहृदय योद्धा तूम्ही...,

अंजनी गावच्या मातीमधले 
 सहृदय योद्धा तूम्ही..., 

संवेदनशील, मितभाषी अन्
 हजरजबाबी नेतृत्व तूम्ही...

पारदर्शकता, प्रामाणिकता अन् 
संयमाचे प्रतीक तूम्ही...

अभ्यासू , लोककल्याणकारी 
चारित्र्यसंपन्न नेते तूम्ही...

निस्वार्थी, निष्कलंक राजा
प्रेरणेचा स्त्रोत तूम्ही...

खचलेल्या, तुटलेल्या निराधारांचे
बंधूतूल्य आधार तुम्ही...

निर्भिड, दृढनिश्चयाने ठरले 
देशद्रोह्यांचा कर्दनकाळ तुम्ही... 

अजातशत्रू, मनमिळाऊ होते
माणसातला देव तुम्ही...

माझे आदर्श ,माझा अभिमान,
माझे लाडके आबा तूम्ही...! आदरणीय,आर आर आबा पाटील स्मृतिदनानिमित्त...
अंजनी गावच्या मातीमधले 
 सहृदय योद्धा तूम्ही..., 

संवेदनशील, मितभाषी अन्
 हजरजबाबी नेतृत्व तूम्ही...

पारदर्शकता, प्रामाणिकता अन् 
संयमाचे प्रतीक तूम्ही...

अभ्यासू , लोककल्याणकारी 
चारित्र्यसंपन्न नेते तूम्ही...

निस्वार्थी, निष्कलंक राजा
प्रेरणेचा स्त्रोत तूम्ही...

खचलेल्या, तुटलेल्या निराधारांचे
बंधूतूल्य आधार तुम्ही...

निर्भिड, दृढनिश्चयाने ठरले 
देशद्रोह्यांचा कर्दनकाळ तुम्ही... 

अजातशत्रू, मनमिळाऊ होते
माणसातला देव तुम्ही...

माझे आदर्श ,माझा अभिमान,
माझे लाडके आबा तूम्ही...! आदरणीय,आर आर आबा पाटील स्मृतिदनानिमित्त...

आदरणीय,आर आर आबा पाटील स्मृतिदनानिमित्त...