Nojoto: Largest Storytelling Platform

Beautiful Moon Night वाचतो कविता मी माझ्या जेव्हा,

Beautiful Moon Night वाचतो कविता मी माझ्या जेव्हा,

शब्द परका प्रत्येक आहे !

लिहिलेल्या एकेक ओळीना आता,

अर्थ जणू कित्येक आहे !!


एक ओळ बनते, 

अर्धवट सुटून जाते !

कविता पूर्ण करण्याचं

आजकाल  विसरून जाते !!


भाव हरपले झाले शून्य,

कवितेसही काही धार नाही !

चार ओळी लिहाव्या अशी,

पाहिल्यागत आता काही बात नाही!!


                                  - रुपेश






.
.
.

©Rupesh Deshmukh #beautifulmoon
Beautiful Moon Night वाचतो कविता मी माझ्या जेव्हा,

शब्द परका प्रत्येक आहे !

लिहिलेल्या एकेक ओळीना आता,

अर्थ जणू कित्येक आहे !!


एक ओळ बनते, 

अर्धवट सुटून जाते !

कविता पूर्ण करण्याचं

आजकाल  विसरून जाते !!


भाव हरपले झाले शून्य,

कवितेसही काही धार नाही !

चार ओळी लिहाव्या अशी,

पाहिल्यागत आता काही बात नाही!!


                                  - रुपेश






.
.
.

©Rupesh Deshmukh #beautifulmoon