Nojoto: Largest Storytelling Platform

"अनुभव" एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे

"अनुभव"
एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे 'अनुभव'.
अनुभव हा त्या त्या घटनेवर अवलंबून आहे की ती घटना चांगली होती की वाईट होती.
चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधारक किंवा एखादी चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या विरोधात वाईट अनुभव हा मनुष्याला नकारात्मक दृष्टिकोन देऊन वाईट वागायला प्रवृत्त करतो.
तरी सुद्धा सर्वस्वी आपल्या हातात आहे आपली वागणूक चांगली असल्यास आपण  कुठल्याही नकारात्मक गोष्टीला किंवा वाईट बोलणाऱ्या व्यक्तीला आपल्या नजरेने ते चांगले कसे करता येईल ह्या कडे कळ दिला पाहिजे.
कुठला ही व्यक्ती ही कधीच वाईट नसते , वाईट असतात ते त्यांना आलेले अनुभव आणि त्या अनुभवानुसार ते तसे वागत असतात. #अनुभव #yqtaai  #openforcollab #yqmarathi 

कुठला ही व्यक्ती ही कधीच वाईट नसते , वाईट असतात ते त्यांना आलेले अनुभव आणि त्या अनुभवानुसार ते तसे वागत असतात.