Nojoto: Largest Storytelling Platform

White कदर करावी माणसाने माणसांची आयुष्यभर कोन्ही स

White कदर करावी माणसाने माणसांची आयुष्यभर कोन्ही सोबत नाही राहत...❤️‍🩹😌
बरका..🍂
योग्य त्या वेळी दाखवल पाहिजे प्रेम...💞
नाहीतर कदर करणाऱ्याला...😇
तुमची कदर नाही राहत...❤️‍🩹🥀

©प्रणाली कावळे
  #love_shayari  गुड मॉर्निंग