Nojoto: Largest Storytelling Platform

Best शुभेच्छा_भंडार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शुभेच्छा_भंडार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutशुभेच्छा_भंडार, शुभेच्छा, वाढदिवसाच्याशुभेच्छा, मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा, श्री_कृष्ण_जन्माष्टमी_निमित्त_मंगलमय_शुभेच्छा,

  • 1 Followers
  • 397 Stories

‼️प्रणाली कावळे‼️

#GoodMorning प्रा.शिवाजी ना.वाघमारे रवी राजदेव Sandeep Pandey Shoaib Shaikh Nadi Das

read more
White आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या नशिबात जरी नसल्या तरी
आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात.
अशा गोष्टींमुळेच आपल्याला आयुष्यात जगण्याची प्रेरणा आणि आनंद मिळतो.
     शुभ सकाळ 
@everyone

©‼️प्रणाली कावळे‼️ #GoodMorning  प्रा.शिवाजी ना.वाघमारे  रवी राजदेव  Sandeep Pandey  Shoaib Shaikh  Nadi Das

Jayesh Sawant

भोलेनाथ है भक्तो के साथ 🙏 #भोलेनाथ #Bholenath #mahadev #भोले #महादेव #महेश्वर

read more
White कैलाश पर्बत पर है जिसका वास 
तिनो लोंकोपर है जिसका राज 
है दयालू मेरा महेश्वर भोलेनाथ है भक्तो के साथ

©Jayesh Sawant भोलेनाथ है भक्तो के साथ 🙏

#भोलेनाथ 
#Bholenath 
#mahadev 
#भोले 
#महादेव 
#महेश्वर

‼️प्रणाली कावळे‼️

#mahashivaratri Rakesh Srivastava प्रा.शिवाजी ना.वाघमारे Sandeep Pandey रवी राजदेव Shoaib Shaikh

read more
आपको ओर आपके पुरे परिवार को मेरे ओर से महाशिवरात्री की बहोत सारा बढाई

©‼️प्रणाली कावळे‼️ #mahashivaratri  Rakesh Srivastava  प्रा.शिवाजी ना.वाघमारे  Sandeep Pandey  रवी राजदेव  Shoaib Shaikh

‼️प्रणाली कावळे‼️

#Thinking रवी राजदेव प्रा.शिवाजी ना.वाघमारे Sandeep Pandey Shoaib Shaikh Akash Yado

read more
White मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभिमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख-दु:ख
मैत्री म्हणजे हर्ष
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वाराची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुष्यातील
न संपणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हणजे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग

आज रविवारी साजरा होत असलेल्या मैत्री दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! विष्णु बानाईतकर

©‼️प्रणाली कावळे‼️ #Thinking  रवी राजदेव  प्रा.शिवाजी ना.वाघमारे  Sandeep Pandey  Shoaib Shaikh  Akash Yado

‼️प्रणाली कावळे‼️

#good_night Rakesh Srivastava रवी राजदेव Shoaib Shaikh Bablu Thakur CHAYA B CHAYA B

read more
White सर्वशक्तीनीशी प्रहार नियती
प्रतिकार करण्यास आता तयार मी
पराजीत परतशील हा शब्द माझा
लावलीस पणाला जरी सर्व माया

बाहुले तुझ्या हातातले; भ्रम तुझा
गुलाम तुझ्या मर्जीचे; गैरसमज तुझा
समयचक्राच्या कैदेची तु ही कैदी
अजून किती वेळ छळशील मला

संधी मीच नेहमी देत राहिलो तुला
गैरफायदा त्याचाच तु नेहमी उचलला
पण पुरे झाले; आता पुनः संधी देणार नाही
तुझी दखल आता मी खपवून घेणार नाही

©‼️प्रणाली कावळे‼️ #good_night  Rakesh Srivastava  रवी राजदेव  Shoaib Shaikh  Bablu Thakur  CHAYA B CHAYA B

‼️प्रणाली कावळे‼️

#sad_qoute Rakesh Srivastava रवी राजदेव प्रा.शिवाजी ना.वाघमारे Kumar sanjeev CJ Davies

read more
White उशीरा पोहोचलेल्या कविता,
थोड़या शिळ्या झालेल्या कविता
ज़ून्या डायरीतल्या एखाद्या
निखळलेल्या पानावरच्या कविता

सोनेरी उन्हासारख्या ऊबदार कविता,
काही थन्ड चान्दण्यात गोठलेल्या,
काही योध्यांच्या रंजक शौर्या गाथा,
धारदार शब्दान्च्या बाणावर खोचलेल्या

कधी खोलात शिरणार्या,
कधी अलगद तरंगनर्या
कधी सैलावलेल्या मिठीत धून्द
अलवार ओल्या हळदीत भिजणार्या...

एकतर्फी प्रेमसारख्या काही निनावी
कधी लाल, हिरव्याकन्च, काही गुलाबी
ऱक्ताने लिहीलेलया, रक्तबंबाळ करणार्या
गारूड़ करनर्या काही, नशील्या अन शराबी

©‼️प्रणाली कावळे‼️ #sad_qoute  Rakesh Srivastava  रवी राजदेव  प्रा.शिवाजी ना.वाघमारे  Kumar sanjeev  CJ Davies

‼️प्रणाली कावळे‼️

#love_shayari Rakesh Srivastava Vikram vicky 3.0 रवी राजदेव प्रा.शिवाजी ना.वाघमारे Akash Yado

read more
White हेरुनि वर्म सारे, का घाव झाले नेमके
आसवांविना दु:ख ते अजून झाले पोरके

ताणल्या स्मितातुनी, हास्य सारी खुणावती
चंद्रास ग्रासण्या छाया का पुढे सरसावती

भव्य प्रासादातुनी, सुखे सारी बोलावती
बंधण्या विहंग पिंजरी पाश का सरसावती

जरतारी वस्त्रांतुनी, सौख्य कशी वेडावती
सांधण्या जखमा उरिच्या शेले थिटे का पडती

भव्य सारी जीवने अन्‌ भव्य सारे सोहळे
शाप अभावाचा का शून्याच्याच भाळी पडे

’राहत’ शल्यात लघुत्वाच्या विश्व देवकणी वसे
कालपटाचे सहप्रवासी का रडे का हसे

©‼️प्रणाली कावळे‼️ #love_shayari  Rakesh Srivastava  Vikram vicky 3.0  रवी राजदेव  प्रा.शिवाजी ना.वाघमारे  Akash Yado

VIJAY MAMDAPUR

read more

VIJAY MAMDAPUR

#sad_qoute

read more
White एक माझीं अपना किनारा ढुंढ रहा है 
दुआ करो हर व्यक्ती को अपना 
जिंदगीका किनारा मिले 
और वोह सुकुन से जिये

©VIJAY MAMDAPUR #sad_qoute

VIJAY MAMDAPUR

#Thinking

read more
White तुझे गीत गाण्यासाठी 
सूर राहू दे

©VIJAY MAMDAPUR #Thinking
loader
Home
Explore
Events
Notification
Profile