Nojoto: Largest Storytelling Platform

बराच वेळ किंचाळणारे ओठ थांबले होते, धडपड करणारे पा

बराच वेळ किंचाळणारे ओठ थांबले होते,
धडपड करणारे पाय अन् ओढणी सावरणारे हात थांबले होते,
कित्येकांचे तिच्यासाठी आसुसलेले डोळे थांबले होते,
त्याच्यासाठी केवळ खेळच होता तो..
पण धडपड करूनही हरलेल्या जीवाचे
आता श्वास थांबले होते. हे कितपत योग्य आहे??? हा प्रश्न प्रश्नच राहून गेलाय.. स्त्रिया कितीही खंबीर झाल्या तरी हा प्रश्न पाठ सोडत नाही. आणि मग एखादी घटना ऐकून पुन्हा ' ती ' कवितेत शिरते.. पण तरीही सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचत नाही.. ती कळली तरी तिच्या वेदना समजत नाहीत.. हे कितपत योग्य आहे?
#ती #मराठी_quote
#yqtaai #yqmarahiquotes

हे कितपत योग्य आहे??? हा प्रश्न प्रश्नच राहून गेलाय.. स्त्रिया कितीही खंबीर झाल्या तरी हा प्रश्न पाठ सोडत नाही. आणि मग एखादी घटना ऐकून पुन्हा ' ती ' कवितेत शिरते.. पण तरीही सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचत नाही.. ती कळली तरी तिच्या वेदना समजत नाहीत.. हे कितपत योग्य आहे? #ती #मराठी_quote #yqtaai #yqmarahiquotes