Nojoto: Largest Storytelling Platform

White एक आस आहेस तू जीवनातील एक भाग तू माझ्या मन

White एक आस आहेस तू 
जीवनातील एक भाग तू 
माझ्या मनाचा अभाग आहेस तू
जीवनातील प्रेमभाव तू 
मला मिळालेला पुरस्कार आहेस तू 
मला लागणारी तहान आहेस तू ....आई 
❤️🤱

©रवी राजदेव #Thinking  loves quotes life quotes life quotes in hindi quotes motivational quotes in hindi

ravindrarajdev7407

Ravi Rajdev

New Creator