Nojoto: Largest Storytelling Platform

सांजवेळी तुझ्या आठवणींचे नभ येते दाटून आठवते तुझ्य

सांजवेळी तुझ्या आठवणींचे नभ येते दाटून
आठवते तुझ्याशी ते हळूच बोलणं चोरून

किती धडपड मग भाबड्या जीवाने करायची
तुझा आवाज ऐकला कि हळूच लाली गाली चढायची

तुझ्या भेटीची ओढ मनाला कासाविस करायची
वाट मग तुझ्या येण्याची खुळ्यागत बघायची

Yedu...!!

©Sujata Chavan #वाट तुझी खुळ्यागत बघायची#
सांजवेळी तुझ्या आठवणींचे नभ येते दाटून
आठवते तुझ्याशी ते हळूच बोलणं चोरून

किती धडपड मग भाबड्या जीवाने करायची
तुझा आवाज ऐकला कि हळूच लाली गाली चढायची

तुझ्या भेटीची ओढ मनाला कासाविस करायची
वाट मग तुझ्या येण्याची खुळ्यागत बघायची

Yedu...!!

©Sujata Chavan #वाट तुझी खुळ्यागत बघायची#
sujatachavan7455

Sujata Chavan

New Creator
streak icon1

#वाट तुझी खुळ्यागत बघायची# #ज़िन्दगी