Nojoto: Largest Storytelling Platform
sujatachavan7455
  • 168Stories
  • 27Followers
  • 2.2KLove
    5.1KViews

Anuradha Shinde

Yedu Poetess

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
bf934587d2b3fb17bfd51ae2530111a5

Anuradha Shinde

पहाटेचा गारवा 
  स्पर्शता सर्वांगी 
आठवण येते सख्या 
  तुझ्या घट्ट मिठीची...
Yedu...!!

©Sujata Chavan #Love#

Love# #लव

bf934587d2b3fb17bfd51ae2530111a5

Anuradha Shinde

White सौंदर्यावर भाळणे म्हणजे 
प्रेम नसतेच मुळात 
स्वतः पेक्षा हि जास्त एखाद्यावर निःस्वार्थ प्रेम करणे 
हेच असते सुंदर असण्याचे प्रमाण....
Yedu...!!

©Sujata Chavan #प्रेम#
bf934587d2b3fb17bfd51ae2530111a5

Anuradha Shinde

White आसान नही होता 
  खुद के वजुद को मिटाना 
किसी को खुद से ज्यादा 
टूटकर चाहना....
Yedu...!!

©Kadambari #sunset_time
bf934587d2b3fb17bfd51ae2530111a5

Anuradha Shinde

सावरणे कठीणच 
  पण तरी स्वतःला सावरले 
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून 
  व्यक्त होणे राहून गेले...
Yedu...!!

©Sujata Chavan #thought
bf934587d2b3fb17bfd51ae2530111a5

Anuradha Shinde

तू भेटून गेलास तरी 
   तुझ्या मिठीतला गंध दरवळला....
असा माझा प्रत्येक क्षण 
  फक्त तुझ्याच अस्तित्वाने भारलेला.....
  Yedu...!!

©Sujata Chavan #Hum Tum #
bf934587d2b3fb17bfd51ae2530111a5

Anuradha Shinde

तुम सिर्फ हमसे बस हमसे ही प्यार करते...
      तो बात कुछ और ही होती ....
 खुशनशीब हम होते...
      और दुनिया हमसे जलती ....!!
Yedu...!!

©Sujata Chavan
bf934587d2b3fb17bfd51ae2530111a5

Anuradha Shinde

White *ओढ*

किती छान असतात ना आठवणी... खास करून हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तीची.....
तीच व्यक्ती जर सोडुन गेली तरी तिची आठवण... तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण.... तिच्या स्पर्शाची ऊब.... तिची प्रतिमा डोळ्यात जपलेली अगदी कोरीव....जशीच्या तशी राहते.... 

ही ओढच तर असते त्या सोडुन गेलेल्या व्यक्तीची.... आणि त्या व्यक्तीची जागा कुणीच घेऊ शकत नाही.... दुसऱ्या कुणाच्या असण्याने देखील ती पोकळी कधी भरली जात नाही..... कधीच नाही.....!!
               
Yedu...!!

©Sujata Chavan #love_shayari
bf934587d2b3fb17bfd51ae2530111a5

Anuradha Shinde

White क्या फर्क पड़ता है
  वो चाहे दूर रहे या पास 
मोहब्बत तो उन्हीं से 
  करते हैं हम बेहिसाब....
Yedu...!!

©Sujata Chavan #milan_night
bf934587d2b3fb17bfd51ae2530111a5

Anuradha Shinde

प्रिय दादा

आज
*father's day....*
*सगळेच जण हा दिवस आपल्या बाबांन सोबत साजरा करतील... हो ना.... पण ज्यांचे बाबा च जर नसतील या जगात तर...?? त्यांनी काय करावे..?? तसे हि या दिवशी call करूनच तर शुभेच्छा देत होते दर वर्षी.... कधी जायला मिळाले नाही हा दिवस बाबांन सोबत साजरा करण्यासाठी.... नेहमीचं तर गुंतून राहीले रे संसारात.... तु दिलेल्या शिकवणीमुळे दिलेले घरच आता तुझे घर..... या एका कारणास्तव कधी कोणतीच तक्रार केली नाही.... हसत खेळत नांदत आहे रे तू दिलेल्या घरात.... पण.... त्या व्यापातून कधी तुझ्यासोबत जो वेळ... जो क्षण हवा होता तो कधी मिळालाच नाही.... मग असायचे येणे सुट्टी असली की मुलांना... तेवढेच काय ते क्षण वाट्याला आले..... पुन्हा मग संसार... संसार.....
आणि आता.... आता तर हे क्षण सुद्धा नाही येणार वाट्याला..... फक्त आणि फक्त तुझी आठवणच राहिली या दिवसासाठी.... आता शुभेच्छा कुणाला देऊ रे दादा ..??.... केले जरी कॉल तुझ्या fhon वर तर येईल का तुझा आवाज कानावर पुन्हा...?? का गेलास आम्हाला सोडून दादा..... येशील का रे परतुनी पुन्हा
Happy father's day हे वाक्य ऐकण्या....??
खुप खुप खुप मिस यू दादा...🥹🥹

©Sujata Chavan miss you dada 🥹

miss you dada 🥹 #शायरी

bf934587d2b3fb17bfd51ae2530111a5

Anuradha Shinde

न कर इतने सितम
           दिल धडक़ना भूल जाये....
          अपने ही आहोश में समाके
              खुद के वजुद को भूल जाये...

Yedu...!!

©Sujata Chavan #outofsight
loader
Home
Explore
Events
Notification
Profile