Nojoto: Largest Storytelling Platform

मला जाग येते तेव्हा,जेव्हा आई झोपेतून उठवते, तरीही

मला जाग येते तेव्हा,जेव्हा आई झोपेतून उठवते,
तरीही मी अंथरुणातच,मग "ही" सुद्धा आवाज देते.
मुलीला शाळेत,"ही" ला जॉब वर जायची घाई असते,
दोघींची ही एकच वेळ,म्हणून सकाळी खूप धावपळ असते.
मी मात्र सहा ते सात,एक तास ह्यांच्यात च अडकून असतो,
पहिले मुलीला मग "हि" ला  स्टॉप वर सोडून येतो.
रोजचच आहे हे,साडे सात पर्यंत हा कार्यक्रम ठरलेला असतो,
नंतर मात्र नऊ वाजेपर्यंत आपल्या YQ सोबत राहतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला जाग येते...
#मलाजागयेते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य