आभार मानतो मनापासून Your Quote चे, ज्याने कागदावर उतरवायला शिकवले विचार आपल्या मनाचे. लिहायचो कधी एकेकाळी,कसे ही शब्द वापरायचो, अलंकार,यमक वगैरे काहीही समजत नसायचो. तसे पाहता लिहिताना आजही मला जास्त काही समजत नाही, तरीही हिम्मत करतो लिहिण्याची कारण सोबत असते Your Quote वरील मान्यवरांची. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एके काळी... #एकेकाळी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#एकेकाळी#yqtaai#collab#bestyqmarathiquotes