Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्यामाझ्यातले अंतर संपवून ओळ शेवटाची एक जाते सुच

तुझ्यामाझ्यातले अंतर संपवून
ओळ शेवटाची एक जाते सुचून 
कलेवरासही व्हावा मोह आतून
श्वास अंतरातले थोडे ठेव राखून

©Dileep Bhope #चारोळी
तुझ्यामाझ्यातले अंतर संपवून
ओळ शेवटाची एक जाते सुचून 
कलेवरासही व्हावा मोह आतून
श्वास अंतरातले थोडे ठेव राखून

©Dileep Bhope #चारोळी
dileepbhope1552

Dileep Bhope

Bronze Star
New Creator