Nojoto: Largest Storytelling Platform

एवढं आणि एवढंच.. तू विसरु शकतोस मी नाही.. तू घसरु

एवढं आणि एवढंच..

तू विसरु शकतोस
मी नाही..
तू घसरु शकतोस
मी नाही..
कारण....
विसरायला आठवावं लागतं
आणि आठवायला विसरावं लागतं
दोन्ही माझ्याच्याने अशक्य..
शक्य कायं तर....
फक्त सोबत राहणं
येतील ते क्षण
तुझ्या सोबतीनं जगणं
काही न मागता
सर्वस्व अर्पण करणं..
आणि हो..
तूला नकळत 
तुझ्यातचं विलीन होणं..
बस....
एवढं आणि एवढंच जमतं
मला तरी.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #Hum #एवढं आणि एवढंच..

तू विसरु शकतोस
मी नाही..
तू घसरु शकतोस
मी नाही..
कारण....
विसरायला आठवावं लागतं

#Hum #एवढं आणि एवढंच.. तू विसरु शकतोस मी नाही.. तू घसरु शकतोस मी नाही.. कारण.... विसरायला आठवावं लागतं #शायरी

329 Views