Nojoto: Largest Storytelling Platform

नेत्रकडा ओलावल्या अन, शब्द ओठावरच अडथळला| विरह या

नेत्रकडा ओलावल्या अन, 
शब्द ओठावरच अडथळला|
विरह या शब्दाचा अर्थ, 
तु दुर गेल्यावरच कळाला|

©Sharif Shaikh
  आभास

आभास #शायरी

209 Views