Nojoto: Largest Storytelling Platform

समुद्राच्या लाटांच वाहनं थांबून जाणं... आकाशातील स

समुद्राच्या लाटांच वाहनं थांबून जाणं...
आकाशातील सगळे तारे मोजून होणं
कुण्या एके दिवशी सुर्य  उगवयचाच विसरून जाणं
आणि क्षितिज संपतं तिथे जाऊन उभ राहणं...
यासारख्या च शक्य नसलेल्या गोष्टींमध्ये
तुझं परतून येणं ही ठेवून दिलं...
तरी रोज सांजवेळी येणाऱ्या तुझ्या आठवणींना
या इतर गोष्टींसारख दुर्लक्षित करणं...
तुझी आठवण आल्यानंतर नकळतच
गच्च भरून आलेल्या डोळ्यांना अजूनही शक्य होत नाही....

©अबोल प्रेम आठवण