Nojoto: Largest Storytelling Platform

आज तोही सगळ्याला कंटाळून गेलेला समोर ठाकल्या साऱ्य

आज तोही सगळ्याला कंटाळून गेलेला
समोर ठाकल्या साऱ्या संकटांना पाहून पार बिथरून गेलेला...
आता त्याला आत्महत्या इतकाच एक मार्ग दिसत होता
अन् त्याने पटकन उडी घेतली
थेट मनात...
होय त्याच मनात जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरे होती
प्रत्येक संकटाचा सागर पार करण्यासाठी विचररुपी नाव होती.
' शेवटी प्रश्न उत्तर सोबत घेऊन येत असतो आणि आपल्याला ते त्यातच शोधायचं असत. प्रश्न मनाला पडलाय म्हंटल्यावर उत्तर मनच देईल '
असच ना ???? #marathiquotes #yourquotes #yourquotetaai #marathiwriter #bestofmarathiquotes #motivation #mindwash