Nojoto: Largest Storytelling Platform

जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जन्म झाला माझ्या भ

जय भीम नमो बुद्धाय 
जय संविधान

जन्म झाला माझ्या भिमाचा
तो क्षण किती आनंदाचा
त्यांच्या येण्यामुळे
आमचे जीवन
झाले वेगळे
जय भीम नावाचा
सगळीकडे नारा
गरिबाच्या घरामध्ये चमकला तारा
आमच्या भीमाला जग ओळखतोय सारा

जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
या तीन अक्षरांचे श्रेय माझे भीमराव💙🙏🏻

©Supriya Yewale
  गरीबाच्या घरामध्ये चमकला तारा जय भीम नमो बुद्धाय जय संविधान

गरीबाच्या घरामध्ये चमकला तारा जय भीम नमो बुद्धाय जय संविधान #मराठीविचार

65 Views