रेशमाचे बंध तुटले कधीचे, डोळ्यांचे पाणी सुकले कधीचे भेटली ती शांती मनाला, घर तुझे मी विकले कधीचे ©विनोद गणेशपुरे #LookingDeep #vbgpoemsworld #Nojoto #words #silk #Relationship #true #Bond