फुगा हलक्यात घेत मला ते स्वतः हवेत उडत राहिले पण मलाही आहेत पंख हे कधीच ना पाहिले "शेवटी हलकी सुईचं एकदा भरलेल्या फुग्यांची हवा काढते" ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #फुगा #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Air #InspireThroughWriting #writer #writimgcommunity #Morning #people #wordporn