Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याची लढाई स्वःताच्या जिवावर लढा दुसऱ्याच्या

आयुष्याची लढाई स्वःताच्या जिवावर लढा
 दुसऱ्याच्या जिवावर नाही...

 कारण की जी लढाई आपण स्वःताच्या जिवावर लढतो...

 ती लढाई आपली असते...

 जी लढाई आपण  दुसऱ्याच्या जिवावर लढतो ती लढाई कधीच आपली नसते...

 ती लढाई नव्हे तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मागीतलेली भिक आहे..

©Ganesh Gorave #Marathi #Motivational #Quotes