Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाच्या वाटेवरी सवय असे मला वाट बघण्याची.... तुझ

जीवनाच्या वाटेवरी सवय असे
मला वाट बघण्याची....
तुझ्या सावलीत स्वतःचे 
    प्रतिबिंब पाहण्याची....

*Yedu*...!!

©Sujata Chavan #Habit#
जीवनाच्या वाटेवरी सवय असे
मला वाट बघण्याची....
तुझ्या सावलीत स्वतःचे 
    प्रतिबिंब पाहण्याची....

*Yedu*...!!

©Sujata Chavan #Habit#