Nojoto: Largest Storytelling Platform

उपकार हे असे असते, जे करावे ही लागते आणि घ्यावे ही

उपकार हे असे असते,
जे करावे ही लागते आणि घ्यावे ही लागते.
केलेल्या उपकाराची परतफेड होईल की नाही ह्याची आशा राहते,
तर घेतलेल्या उपकाराची परतफेड न केल्यास ते टोचत राहते.
स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे,
ती नेहमी अंगीकृत ठेवा,
असता अंगावरी कुणाचे उपकार,
परतफेड करण्याची तत्परता दाखवा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
परतफेड..
#परतफेड
हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine