Nojoto: Largest Storytelling Platform

दमली आहे आज मी,कधीच असे उदगारत नाही, "गुणिका" मुलग

दमली आहे आज मी,कधीच असे उदगारत नाही,
"गुणिका" मुलगी माझी,व्यस्त सतत तरी कधी थकत नाही.
खरंच नावाप्रमाणे च खूप गुणी आहे ती,
शाळेत अभ्यासात आणि खेळात नेहमीच गुणवंत ती.
स्कॉलरशिप मिळविते शाळेत,नि पदके खेळात मिळविते,
हारत नाही पण जिंकण्यातही कमी असल्याचे खंत बाळगते.
उठते सकाळी लवकर,साडेसहा वाजता शाळेत जाते,
दोन वाजता शाळेतून येऊन पुन्हा क्लासच्या तयारीला लागते.
दीड तास भेटते फक्त उसंत,त्यात जेवण आणि अभ्यास करते,
साडेतीन वाजले की क्लासला जाते,ती साडेसहाला सुटते.
घरी न येता तिथूनच सातच्या मार्शल आर्ट क्लासला हजर राहते,
ती जरी बोलत नाही,थकले मी,तरी मला समजून येते.
सुट्टी तिची दहाला मीच तिला आणायला जातो,
सव्वा दहाला घरी आल्यावर अभ्यास करताना बाराचा ठोका वाजतो.
तालुका,जिल्हा,राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत पदके जिंकून आली,
महापौर पासून नगरसेवकापर्यंत सर्वांनी तिची दखल घेतली.
अशीही गुणी मुलगी माझी कायम मला तिचा अभिमान आहे,
खूप बरे वाटते ऐकून,की ही आपल्या गावाची शान आहे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_द
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade