Nojoto: Largest Storytelling Platform

Situation Love क्षणिक प्रेम (ज्यांचं ठरलेलं नसतं

Situation Love 
क्षणिक प्रेम 
(ज्यांचं ठरलेलं नसतं पुढे जायचं की अर्ध्यात थांबायचं की पुढे स्वतंत्र रस्ता निवडायचं,
 फक्त गुंतून असतात एकमेकांत आशेवरती )

जेव्हा विचारतात मित्र लग्न कधी करशील रे 
तेव्हा बघा न बे तुम्ही मुलगी असं मी सांगतो 
ते लगेच तिचं नाव चरचौघात घेतात 
आणि तेव्हा मी लग्नाचा विषय च संपवून टाकतो...

विचारतात जेव्हा मित्र काय झालं रे ती तयार नाही का?
तेव्हा ती गोष्ट मोडून हसण्यावर मी घेतो 
माझ्यातली कमतरता तर सांगतोच तेव्हा मी त्यांना 
पण तिच्याही काही अडचणी आहेत हेही मी सांगतो...

असंही म्हणतात काही अडचणीवर मात करता येते खऱ्या प्रेमात 
तेव्हा काय आणि कसं सांगू त्यांना माझ्या आयुष्यात काय घडतं 
तेव्हा आहोत सोबत तोपर्यंत तरी सोबत राहू आम्ही प्रेमानं 
हेच स्वतःच्या मनाला समजावून सांगतो...

मनात अनेक प्रश्न येतात अनेकदा 
तरीही देवासमोर नेहमी तिलाच कायमचं मागतो 
इथे माझ्याच प्रेमाचं शेवट मला नाही माहिती 
आणि लोकांना मीच प्रेमाबद्दल सांगतो...

मला ही कळतं येतील अनेक अडचणी एकत्र येताना 
पण हे एकट्याला कसं जमेल हेही मी मानतो 
दोघेही असतील जर तयार लग्नाला 
तर कुणी थांबवू शकणार नाही आम्हाला हेही मी जाणतो...

होतो कधीकधी मी सुद्धा निराश 
जेव्हा इतरांशी प्रेम आणि लग्नाबद्दल बोलतो 
पण इतका ही स्वार्थी नाही मी कोणाला जबरदस्ती करणार 
पण ती मला मिळावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो...

मला ही वाटतं जिथे प्रेम तिथे लग्न व्हावं 
म्हणून त्यासाठी प्रयत्न करायला ही सांगतो 
लोकं बोलतील अडचणी येतील विरोध ही होईल 
पण सगळं एकदाच होईल हे ही ठामपणे सांगतो...

©कधी प्रेम कधी विरह #silhouette