Nojoto: Largest Storytelling Platform

कसे ना आज तिच्या प्रत्येक रूपाच गोड-कौतुक केल जाईल

कसे ना आज तिच्या प्रत्येक रूपाच गोड-कौतुक केल जाईल
आणि पुन्हा नव्याने उद्या तिच्या चुकांचा पाढा हा वाचला जाईल
एक दिवस खुश ठेवून यांचा दिखावा साजरा केला जातो
गरज असते ती ला फक्त आयुष्यभर समजून घेण्याची हेच नेमके कसे आपण विसरून जातो
सध्याच्या धावत्या जगात कधी परिस्थिती कधी इतरांमुळे निर्माण झालेल्या समस्या पाहून डगमगून तु जाऊ नको
संकटाच्या वादळात मात्र तु स्वतःअस्तित्वाला कधीच गमावु नकोस
असंख्य अशा wishesआणि काही gifts ने मात्र भारावून तु जाऊ नकोस
आणि हे सारे काही फक्त आजच्या पुरतं च हि सत्य स्थिती विसरू नकोस
आज एकच सदिच्छा आहे तुझ्या प्रति मनी की,
करतेस प्रत्येक रूपाने ते नातं तू पूर्ण
फक्त काही उणिवांमुळे तू राहू नको अपूर्ण

©Sakshi Kale
  #womeninternational Wishing You Happy Women's Day
sakshikale7640

Sakshi Kale

New Creator

#womeninternational Wishing You Happy Women's Day #Poetry

126 Views